सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी! कॅप्शननं वेधलं लक्ष; म्हणाल्या, 'माझ्या भावाला...'
Sushma Andhare Raksha Bandhan Post For Uddhav Thackeray: शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडून समोर आलेल्या काही मोजक्या नेतृत्वांपैकी एक म्हणजे सुषमा अंधारे. सुषमा अंधारे यांनी रक्षाबंधनानिमित्त पोस्ट केलेल्या फोटोंबरोबर या फोटोंना दिलेली कॅप्शनही चर्चेचा विषय ठरतेय. त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात...
Swapnil Ghangale
| Aug 19, 2024, 10:03 AM IST
1/8
2/8
3/8
7/8