Mallika Sherawat चा बोल्डनेस, पाहा PHOTO

Dakshata Thasale | Mar 25, 2021, 16:27 PM IST
1/5

मल्लिकाचा सुंदर लूक

मल्लिकाचा सुंदर लूक

मल्लिका (Mallika Sherawat) ने गेल्या काही दिवसांपासून आपले खास फोटो पोस्ट करत आहे.   

2/5

मल्लिकाचा मरून साडी लूक

मल्लिकाचा मरून साडी लूक

मल्लिका (Mallika Sherawat) ने आपले काही फोटोज मरून साडी आणि सीक्वेंस स्लीवलेस ब्लाउज घालून पोस्ट केले आहेत.

3/5

असा आहे मल्लिकाची स्टाइल

असा आहे मल्लिकाची स्टाइल

या फोटोत मल्लिका कमाल पोझ देताना दिसत आहे. या साडीसोबत तिने झुमके आणि बांगड्या पेअर केल्या आहेत. अतिशय लाइट मेकअपसोबत हे फोटो पोस्ट केले आहेत. 

4/5

मल्लिकाचा पदर जेव्हा सरकतो

मल्लिकाचा पदर जेव्हा सरकतो

मल्लिकाने गडद गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. या साडीचा फोटो पोस्ट केा आहे. या फोटोत तिचा पदर सरकल्याचं दिसत आहे. 

5/5

मल्लिकाचा खास साडी अवतार

मल्लिकाचा खास साडी अवतार

मल्लिका (Mallika Sherawat) कायमच वेगवेगळ्या अंदाजात फोटो पोस्ट करत असते. साडी लूक खूपच सुंदर दिसत आहे.