Prajakta Mali: 'मी साडे चार वर्षांपूर्वी....,'प्राजक्ता माळीचा लव्ह लाईफबाबत मोठा खुलासा
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. अभिनयाबरोबरच प्राजक्ता उत्तम नृत्यांगणा आणि सूत्रसंचालिकाही आहे. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच ‘प्राजक्तराज’ म्हणून तिचा नवा ज्वेलरी ब्रँड सुरू केला. आता ती एक व्यावसायिकाही आहे. प्राजक्ता तिच्या कामामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. तसेच तिच्या खासगी आयुष्याबाबतही अनेक चर्चा रंगताना दिसतात. त्यानंतर आता प्राजक्ताच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी तिचा चाहता वर्ग प्रचंड उत्सुक आहे.
1/5

2/5

3/5

4/5
