फक्त समुद्रच नाही, बाकी सर्व काही आहे; मुंबईला टक्कर देते महाराष्ट्रातील हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर कोणते आहे जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| Nov 10, 2024, 19:26 PM IST
Maharashtra Rich City : मुंबई हे भारतातील सर्वात श्रीमंत आहे. तर मुंबई हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. महाराष्ट्र हे भारतातील तिसऱ्या क्रमांचे श्रीमंत राज्य आहे. मुंबई हे श्रीमंत आहे. हे सर्वांनाचा माहित आहे. मात्र, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर कोणते जाणून घेऊया.
1/7

2/7

4/7

5/7

6/7
