'मोदी, शहांवर विश्वास ठेवून...', 'माझे बाबा' उल्लेख करत श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट; म्हणाले, 'सत्ता आणि पद अनेकदा...'
Shrikant Shinde Emotional Post For Father Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी विधानसभेमधील महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्रिपदासंदर्भातील निर्णय दिल्लीतील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते घेतील आणि तो निर्णय आपल्याला मान्य असेल असं म्हणत पदावरील दावा सोडल्यानंतर त्यांच्या मुलाने एक भावनिक पोस्ट केली आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूयात...
Swapnil Ghangale
| Nov 28, 2024, 07:31 AM IST
1/11
2/11
3/11
4/11
5/11
6/11
7/11
"कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे," असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी आपल्या वडिलांनी घेतलेल्या निर्णयाची पाठराखण केली आहे.
8/11
9/11
10/11