बॉलिवूडच्या 'या' बड्या सेलिब्रीटींनी का केलं नाही मतदान? कोण कोण आहे आहे या यादीत?
बॉलीवूडच्या कोणत्या सेलिब्रीटींनी मतदान केले नाही आणि का केले नाही जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| May 21, 2024, 19:37 PM IST
Lok Sabha Elections: 20 मे रोजी राज्यात लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि अत्यंत महत्वाच्या टप्पा पार पडला. महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान पडले. सर्व सामान्य जनतेसह सेलिब्रीटींनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मात्र, बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रीटींनी मतदान केले नाही.
2/7
प्रियांका चोप्रा जोनास
3/7
कतरिना कैफ
4/7
विकी कौशल
5/7
आलिया भट्ट
6/7