लोकसभा निवडणूक २०१९ : पहिल्या टप्पा | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लढती

लोकसभा निवडणूक २०१९ च्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान पार पडेल.

Apr 09, 2019, 11:33 AM IST

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात कशी लढत रंगणार त्यावर एक नजर टाकुयात... 

1/7

लोकसभा मतदारसंघ : यवतमाळ - वाशिम

लोकसभा मतदारसंघ : यवतमाळ - वाशिम

शिवसेना – भावना गवळी, काँग्रेस – माणिकराव ठाकरे, प्रहार – वैशाली येडे, वंबआ – प्रवीण पवार

2/7

लोकसभा मतदारसंघ : चंद्रपूर

लोकसभा मतदारसंघ : चंद्रपूर

भाजप – हंसराज अहिर, काँग्रेस – सुरेश धानोरकर, वंबआ - राजेंद्र महाडोळे  

3/7

लोकसभा मतदारसंघ : गडचिरोली - चिमूर

लोकसभा मतदारसंघ : गडचिरोली - चिमूर

भाजप – अशोक नेते, काँग्रेस – डॉ. नामदेव उसेंडी, वंबआ - डॉ. रमेश गजबे

4/7

लोकसभा मतदारसंघ : भंडारा - गोंदिया

लोकसभा मतदारसंघ : भंडारा - गोंदिया

भाजप – सुनील मेंढे, राष्ट्रवादी – नाना पंचबुद्धे, वंबआ – एन. के. नान्हे

5/7

लोकसभा मतदारसंघ : नागपूर

लोकसभा मतदारसंघ : नागपूर

भाजप – नितीन गडकरी, काँग्रेस – नाना पटोले

6/7

लोकसभा मतदारसंघ : रामटेक

लोकसभा मतदारसंघ : रामटेक

काँग्रेस – किशोर उत्तमराव गजभिये, शिवसेना – कृपाल तुमाने, वंबआ – किरण रोडगे

7/7

लोकसभा मतदारसंघ : वर्धा

लोकसभा मतदारसंघ : वर्धा

भाजप – रामदास तडस,  काँग्रेस – चारुलता टोकस,  वंबआ– धनराज वंजारी