Lipstick लावताना 'या' सोप्प्या पद्धतीनं करा फटक्यात जुगाड, ऑफिसमधल्या महिला सहकाऱ्यांना कळणार देखील नाही

Lipstick Hacks: दररोज कोणती लिपस्टिक लावायची आणि कोणती नाही असा गोंधळ सोडवण्यापेक्षा तुम्ही लिपस्टिकचे भन्नाट जुगाड करू शकता. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही लिपस्टिकचा नक्की कसा जुगाड करू शकता ज्याचा तुमच्या महिला सहकाऱ्यांना पत्ताच लागणार नाही. 

गायत्री हसबनीस | May 30, 2023, 22:52 PM IST

How to Select Lipstick: सध्या सगळेच जण मे महिन्याच्या सुट्टीवरून परत येत आहेत तेव्हा ऑफिसही सुरू झालं आहे. महिलांसाठी हा एक कायमच प्रश्न असतो तो म्हणजे दररोज ऑफिसमध्ये कशा लिपस्टिक लावायच्या. त्यातून कोणत्या लिपस्टिकच्या शेड्स निवडता येतील. ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांना आणि तरूणींना हा प्रश्न कायमच सतावत असतो. परंतु तुम्ही अजिबातच काळजी करू नका. तुम्ही लिपस्टिकचा फटक्यात जुगाड करू शकता. 

1/5

Lipstick लावताना 'या' सोप्प्या पद्धतीनं करा फटक्यात जुगाड, ऑफिसमधल्या महिला सहकाऱ्यांना कळणार देखील नाही

Lipstick hacks

ऑफिसला आपल्यालाही कायमच चांगला नट्टाफट्टा करून जाणे आवश्यक असते त्यामुळे महिला या बाबतीत चांगल्याच आग्रही असतात. अनेकदा कुठल्याही लिपस्टिक लावाव्यात असा प्रश्न अनेकांना पडतो. 

2/5

Lipstick लावताना 'या' सोप्प्या पद्धतीनं करा फटक्यात जुगाड, ऑफिसमधल्या महिला सहकाऱ्यांना कळणार देखील नाही

Lipstick news

त्यातून त्या कशा लावता येतील आणि त्यातूनही आपण सुंदर दिसू असे प्रश्नही अनेकादा महिलांना पडतात. परंतु असा गोंधळात राहण्यापेक्षा तुम्ही फटक्यात जुगाड करू शकता. 

3/5

Lipstick लावताना 'या' सोप्प्या पद्धतीनं करा फटक्यात जुगाड, ऑफिसमधल्या महिला सहकाऱ्यांना कळणार देखील नाही

Lipstick hacks in marathi

तुम्हाला जर एका एकाच रंगाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही लाईट किंवा पेस्टल रंगाच्या लिपस्टिक अधून मधून लावू शकता. आणि त्यावर हलका डार्क रंगाच्या लिपस्टिकचा शेड टाकू शकता. 

4/5

Lipstick लावताना 'या' सोप्प्या पद्धतीनं करा फटक्यात जुगाड, ऑफिसमधल्या महिला सहकाऱ्यांना कळणार देखील नाही

Lipstick for office

त्यातून तुम्हाला जर का तुमचे ओठ अजून आकर्षक बनवायचे असतील तर तुम्ही शिमर कोटिंग लावू शकता. साध्या कुठल्याही रंगाच्या लिपस्टिकवर हे कोटिंग खुलून दिसते. 

5/5

Lipstick लावताना 'या' सोप्प्या पद्धतीनं करा फटक्यात जुगाड, ऑफिसमधल्या महिला सहकाऱ्यांना कळणार देखील नाही

Lipstick news in marathi

तुम्हाला जर का कोणत्या आऊटफिटवर कोणती लिपस्टिक लावावी किंवा अमुक एक लिपस्टिक आपल्याला सुट होत नाही असं वाटतं असेल तर तुम्ही एकाच शेडवरून विविध स्ट्रोक्स ट्राय करू शकता. जसे की कधी लाईट लावा तर कधी मध्यम.  Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)