समाधानाची झोप! ...अन् Messi भाऊ थेट ट्रॉफीसोबत झोपला; बेडरूममधील फोटो व्हायरल!
Dec 20, 2022, 21:45 PM IST
1/5
Mes1
Lionel Messi poses with the World Cup Trophy in bed: अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने (Argentina vs France) पेनाल्टी शूटआऊटवर 4-2 असा विजय मिळवत तब्बल 36 वर्षांनी वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अशातच आता मेस्सीचा नवा फोटो व्हायरल होत आहे.
2/5
Mes2
मेस्सीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो बेडवर झोपलेला दिसत आहे. पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातलेला मेस्सी जिंकलेल्या वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत दिसतोय.
TRENDING NOW
photos
3/5
Mes3
वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत मेस्सीने समाधानाची झोप घेतली. व्हायरल फोटोमध्ये तो बेडवर झोपलेला दिसतोय. काळ्या रंगाची चादर फोटोमध्ये दिसते.
4/5
Mes4
मेस्सीचं वय 35 वर्षे असल्यानं या विश्वचषकात खेळणार की नाही? यााबाबतही चर्चा रंगली होती. मात्र मेस्सीला फक्त वर्ल्डकप विजयाची स्वप्न पडत होती. हेच विजयाचं स्वप्न मेस्सीने साकार केलंय.
5/5
Mes5
दरम्यान, मेस्सीने मॅजिकल कामिगिरी करत अर्जेंटिनाला 36 वर्षानंतर वर्ल्ड कप (Argentina left fifa world cup) जिंकवून दिला आणि अनेक विक्रम नावावर केले.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.