PHOTO : आयराच्या लग्नासाठी किरण रावचा नऊवारी साज!
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानच्या हळदीचा कार्यक्रम लवकरच होणार आहे. आज संध्याकाळी त्यांच्या हळदीचा कार्यक्रम आहे. तर उद्या 3 जानेवारी रोजी ती बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. आज हळदीच्या कार्यक्रम असल्यानं आमिरच्या दोन्ही एक्स वाइफ म्हणजेच रीना दत्ता आणि किरण राव दिसल्या आहेत. दोघांनी नऊवारी साडी नेसली आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
1/7
आमिर खानची लेक आयरा
2/7
आयराच्या हळदीसाठी रीना आणि किरणचा लूक चर्चेत
4/7
मानपानाच्या वस्तू
5/7
किरण रावच्या लूकची चर्चा
6/7