Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ मल्होत्राचं 'या' अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय नाव, आता करतोय कियारा अडवाणीशी लग्न
Sidharth-Kiara Wedding: बॉलिवूडची ‘शेरशहा’ जोडी अर्थात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. जैसलमेरच्या आलिशान राजवाड्यात ही जोडी सात फेरे घेणार असून या लग्न सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहेत. पण याआधी सिद्धार्थ मल्होत्राचं बॉलिवूडच्या काही टॉप अभिनेत्रींनसोबत अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. कोण आहेत या अभिनेत्री जाणून घेऊया...
1/5

Alia Bhatt: सिद्धार्थ मल्होत्राने स्टूडेंट ऑफ द ईअर या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटानंतर सिद्धार्थ आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे रिलेशनशीपमध्ये होते. . या दोघांनी कधीच रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केलं नसलं तरी दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिलं गेलं. महेश भट्ट मुळे दोघांचं ब्रेकअप झालं असं बोललं जातं.
2/5

3/5
