एक्स पतीसोबत डिनर डेटवर Karisma Kapoor; चाहत्यांनी करुन दिली त्या गंभीर आरोपांची आठवण
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे नाते 13 वर्षांनंतर तुटले होते. त्यांना एक मुलगी समायरा आणि एक मुलगा कियान आहे.
Karisma Kapoor and Kids : करिश्मा कपूर आणि संजय कपूर मुंबईत एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना पापाराझींनी दोघांनाही पाहिले. दोघांनी त्यांच्याकडे पाहून स्मित हास्यय केले आणि मग तेथून ते निघून गेले.
1/5
Karisma Kapoor and Kids : करिश्मा कपूर हिचे वैवाहिक जीवन खूपच अडचणीचे होते. 2003 मध्ये तिने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. पण त्यांच्या नात्यात इतकी कटुता आली. करिश्माने संजय कपूरवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. अखेर 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. पण आजकाल ती पुन्हा एकदा माजी पतीसोबत दिसली. ती डिनरला गेली होती. त्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. करिश्माचे अनेक चाहते तिला तिच्या माजी पतीसोबत पाहून कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी जुन्या कटू आठवणी सांगितल्यात. काही युजर्सनी अभिनेत्रीला ट्रोल केले तर काहींनी तिला पाठिंबा दिलाय.
2/5
3/5
4/5