Kajol On Karwa Chauth : 'कभी खुशी कभी गम' आणि DDLJ नं महिलांचा करवा चौथ केला खराब? काजोलचं वक्तव्य चर्चेत
Kajol On Karwa Chauth : बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही सध्या 'लस्ट स्टोरी 2' मुळे चर्चेत आहे. काजोल या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे चांगलीच चर्चेत आहे. अनेकांनी काजोलची स्तुती केली आहे. तर लवकरच काजोल ही द ट्रायल या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. त्यानिमित्तानं काजोल अनेक मुलाखती देत आहे. अशात काजोलनं यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत काजोलनं 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' आणि 'कभी खुश कभी गम' या चित्रपटातील करवा चौथच्या व्रत पाहिल्यामुळे सर्वसामान्य लोकांना किती त्रास झाला याविषयी सांगितलं आहे.
Diksha Patil
| Jul 05, 2023, 17:36 PM IST
1/7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' आणि 'कभी खुशी कभी गम'
2/7
चित्रपटातील करवा चौथचा उपवास
3/7
करावी लागते खूप तयारी
"चित्रपटामुळे आता करवा चौथ म्हटलं की चांगले कपडे आणि खूप तयारी करावी लागते. पण त्याआधी हे खूप साध्या पद्धतीनं साजरा करायचे. हा खूप मोठा कार्यक्रम झाला आहे. एक फॅशन डील झाली आहे. सगळे तयार होतात. स्त्रीया दागिने घालतात. दुकान बनकर बैठ जाओ बस. तुम्ही सुंदर दिसतात तो पर्यंत उपाशी राहतात," असं काजोल म्हणाली.
4/7
काजोलला सर्वसामान्य महिला करतात तक्रार
5/7