Janhvi Kapoor: जान्हवी कपूर झाली 'गोल्डन गर्ल', बोल्ड लूकने इंटरनेटवर लावली आग, नेटकरी म्हणतात...
जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट फ्लॉप गेल्याने जान्हवीची निराशा झाल्याचं दिसून आलं.
Janhvi Kapoor Bold Photos: जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट फ्लॉप गेल्याने जान्हवीची निराशा झाल्याचं दिसून आलं.
1/5
सोशल मीडियावर सक्रिय

2/5
सुंदर ड्रेस

3/5
ग्लॅमरस मेकअप

4/5
नेटकरी घायाळ
