1/9
Isha ambani in law`s Bungalow in Mahabaleshwar
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिचा नुकताच पिरामल ग्रुपचे आनंद पिरामलशी साखरपुडा झाला. दोन्ही कुटुंबानी मैत्रीचे रुपांतर नात्यात केले. आनंदने इशाला महाबळेश्वर येथील मंदिरात प्रपोज केले होते. याच ठिकाणी इशाच्या सासरचा अलिशान बंगला आहे. इशाचे सासर मुंबईत असले तरी महाबळेश्वरमधील त्यांच्या या बंगल्याची चर्चा संपूर्ण जगभरात होते. हा बंगला आनंद पिरामलचे वडिल अजय पिरालम यांनी विकत घेतला होता.
2/9
Piramal Group Greenwoods Bungalow in Mahabaleshwar
अजय पिरामल आणि त्यांची पत्नी स्वातीने २००६मध्ये हॉलिडे होम म्हणून महाबळेश्वरमधील ग्रीनवुड्स बंगला खरेदी केला होता. ग्रीनवुड्स बंगल्याला सांगलीचे महाराज विजय सिंह पटवर्धनच्या पूर्वजांनी १८६२मध्ये बनवला होता. पिरामल यांनी ही हेरिटेज बिल्डिंग खरेदी केल्यानंतर रिस्टोर केला. हा बंगला मराठा-विक्टोरियन स्टाईलमध्ये बनवण्यात आला होता.
3/9
Flowering is the ambition of Swati Piramal, Mahabaleshwar
4/9
Diwankhana in Piramal Bungalow, Mahabaleshwar
5/9
Gardening area in Piramal Bungalow, Mahabaleshwar
6/9
Guest room & library in Piramal Bungalow, Mahabaleshwar
8/9
Piramal Bungalow in Mahabaleshwar
9/9