अंतराळात लैंगिक संबध ठेवणे शक्य आहे का?
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अंतराळात तरंगत आहे.
Sex in the space : सध्या अमेरिकेचे इंटरनेशनल स्पेस स्टेशन (International Space Station) चांगलेच चर्चेत आहे. 15 देशांच्या सहभागातून तयार झालेले हे जगातील सर्वात मोठे स्पेस स्टेशन आहे. येथे अनेक आांतराळवीर कार्यरत आहेत. येथे राहणे खूपच कठिण आहे. अशातच आंतराळात लैंगिक संबध ठेवणे शक्य आहे का? हा प्रश्न देखील कुतूहलाचा विषय आहे.
3/7
6/7