Met Gala 2024 साठी आलियाने लूक केला कॉपी? रणबीरच्या EX गर्लफ्रेंड ठरल्या इन्स्पिरेशन!
मेट गाला 2024 मधील आलिया भट्टचा लूक पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. लोकांमध्ये तिच्या ड्रेसची चर्चा सुरु आहे. काही नेटकरी त्या संबंधीत काही वेगवेगळे फॅक्ट्स सांगत आहेत. जिथे चाहत्यांचा दावा आहे की आलिया भट्टनं रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणच्या लूकपासून इन्स्प्यार आहेत. चला जाणून घेऊया नेमक काय म्हणतायत प्रेक्षक...
Diksha Patil
| May 07, 2024, 18:52 PM IST
1/7
आलिया भट्टचा लूक

3/7
आलियाची साडी कोणी केलीये स्टाइल?

4/7
दीपिका आणि कतरिनाच्या लूकमधून केलाय कॉपी

5/7
दीपिकाचा लूक

6/7
कतरिनाचा लूक
