भारतातील 'या' सात Youtubers ची कोट्यवधीत कमाई, संपत्ती ऐकून थक्क व्हाल
YouTuber : सध्याच्या काळात यूट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे, जिथे युजर्स आपली प्रतीभा दाखवत लाखो-करोडो रुपये कमवत आहेत. भारतातही असे अनेक यूटूयूबर्स आहेत ज्यांनी आपल्या मेहनत आणि कंटेटच्या जोरावर भरपूर प्रसिद्धी आणि पैसे कमावले आहेत. भारतात आता यूट्यूब केवळ मनोरंजनाचं नाही तर कमाईचं साधनही बनलं आहे. अनेक तरुणांनी यूट्यूबवर कमाईचा मार्ग निवडला आहे. व्लॉग, टेक रिव्ह्यू, कॉमेडी, शिक्षण, गेमिंग अशा विविध माध्यमातून यूट्यूबर्सने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतात सध्या टॉपवर असलेल्या यूट्यूबर्स कोण आहेत याची माहिती आपण घेणार आहोत.
राजीव कासले
| Oct 02, 2024, 19:07 PM IST
1/7
1. गौरव चौधरी (Technical Guruji )
भारतात टॉप यूट्यबर्समध्ये सर्वात अव्वल स्थानावर आहे गौरव चौधरी. यूट्यूबवर गौरव टेक्निकल गुरुजी म्हणून प्रचंड लोकप्रिय आहे. तो यूट्यूबवर लेटेस्ट गॅजेट्स, स्मार्टफोन, नवनवीन तंत्रज्ञान यांची माहिती देतो. त्याची सांगण्याची पद्धत आणि अनुभवामुळे त्याच्या व्हिडिओला करोडो व्ह्यूज मिळतात. गौरव चौधरीची एकूण संपत्ती जवळपास 360 कोटी रुपये आहे, जी त्याने यूट्यूबच्या माध्यमातून कमावली आहे.
2/7
2. भुवन बाम (BB Ki Vines)
3/7
3. संदीप माहेश्वरी (Sandeep Maheshwari)
4/7
4. अजेय नागर (Carryminati)
5/7
5. मिस्टर इंडियन हॅकर (Mr. Indian Hacker)
6/7