विराट, गावसकर, द्रविड सारेच पडले मागे! 57 धावा करुन यशस्वीने मोडलेल्या विक्रमांची यादी पाहाच
Records Broken By Yashasvi Jaiswal: 58 बॉलमध्ये 57 धावा ही खेळी कसोटीसाठी वेगवान वाटत असली तर लक्षात ठेवण्यासारखा हा आकडा नाही असं म्हणता येईल. मात्र यशस्वी जयसवालने केलेली हीच खेळी अनेक विक्रम मोडीत काढणारी ठरली आहे. यशस्वीने अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. पाहूयात त्याने मोडलेले विक्रम...
Swapnil Ghangale
| Mar 08, 2024, 12:04 PM IST
1/13
2/13
3/13
4/13
जयसवालबरोबरच वेस्ट इंडीजचे एव्हर्टन विक्स, इंग्लडचे हरबर्ट सटक्लिफ आणि वेस्ट इंडिजचे 9 जॉर्ज हेडली यांनी प्रत्येकी 9 कसोटींमध्ये 1 हजार धावांचा टप्पा गाठला. यशस्वीने 9 कसोटींमध्ये 1 हजार धावा पूर्ण करुन सुनील गावसकर आणि चेतेश्वर पुजारा यांना मागे टाकलं. या दोघांच्या नावावर आधी हा विक्रम होता. दोघांनी 11 कसोटींमध्ये 1 हजार धावा केलेल्या.
5/13
6/13
7/13
8/13
9/13
10/13
ऑस्ट्रेलियाच्या अॅडम वोग्सने 207 दिवसांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. यशस्वीने 1 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 239 दिवस घेतले. इंग्लंडच्या हरबर्ट सटक्लिफने 244 दिवसांमध्ये 1 हजार धावांचा टप्पा ओलांडला. भारताकडून यापूर्वी सर्वात कमी वयात एक हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावे होता. त्याने 299 दिवसांमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
11/13
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयसवालने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र अजून एक डाव बाकी असल्याने यशस्वीकडे हा विक्रम मोडण्याची संधी आहे. सध्या या यादीत पहिल्या स्थानी सुनील गावसकर आहेत. त्यांनी 1971 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत 774 धावा केलेल्या.
12/13