Huma Qureshi च्या मादक अदांमुळे वाढलं इंटरनेटचं तापमान
काळ्या रंगाचा ड्रेस आणि Huma Qureshi च्या हटके अदा पाहून चुकला चाहत्यांच्या हृदयाचा ठोका
अभिनेत्री हुमा कुरेशी ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्या सौंदर्यासोबतच चांगल्या अभिनयातही जादू आहे. हुमा कुरेशी ही बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. आता अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमधील काही हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पाहा अभिनेत्रीचे काही हॉट आणि ग्लॅमरस फोटो...