गुगल मॅपला कसं कळतं कुठे आहे ट्रॅफिक जाम?
How Google Maps Work: गुगल मॅप हे एक उपयुक्त ॲप आहे. जे तुम्हाला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात रस्ता दाखवतो आणि नेव्हिगेट करण्यास मदत करतो. हे गुगलचेच एक ॲप आहे जे आपल्या स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल केलेले असते.
1/7

2/7

गुगल मॅपची मदत घेऊन तुम्ही कोणत्याही ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग आधीच पाहू शकता. यासाठी तुम्हाला फक्त निघण्याचे ठिकाण आणि पोहोचण्याचे ठिकाण त्यावर टाकणे गरजेचे असते. त्यानंतर हे अॅप तुम्हाला मार्ग दाखवते. याशिवाय कोणत्या मार्गावर ट्रॅफिक जाम आहे हे सुद्धा सांगते. पण तुम्हाला माहित आहे का? हे ॲप नक्की कसे काम करते.
3/7
सॅटेलाईट फोटो आणि मॅप डेटा

4/7
जीपाएस (GPS)

5/7
अल्गोरिदम आणि मशीन लर्निंग

6/7
यूजर जनरेटेड डेटा
