अंतराळवीर अंतराळात अंघोळ आणि नैसर्गिक विधी कसे करतात?
अंतराळात अंतराळवीरांना अंघोळ आणि नैसर्गिक विधी करण्यासाठी ठराविक पद्धतीनेच या सर्व कृती कराव्या लागतात.
international space station : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर सध्या 6 अंतराळवीर संशोधन करत आहेत. अंतराळवीरांची जीवनशैली ही सर्वसामान्य लोकांपेक्षा फारच वेगळी आहे. अंघोळ आणि नैसर्गिक विधी असा रोजच्या दिनचक्रा करण्यासाठी देखील त्यांना फारच परिश्रम करावे लागतात. अंतराळात अंतराळवीर कसे राहतात. जाणून घेवूया.
2/7

3/7

6/7
