डोंगरावर वसलेली विरारची जीवदानी माता; 1400 पायऱ्या चढून गेल्यावर होते देवीचे दर्शन
विरार येथील प्रसिद्ध जीवदानी माता मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जातो.
Jivdani Temple Virar, Navratri 2023 : नवरात्र उत्सवाचा शुभारंभ झाला आहे. यानिमित्ताने डोंगरावर वसलेल्या विरारची जीवदानी माता मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. जाणून घेवूया जीवदानी माता मंदिराचा इतिहास.
2/7

5/7
