Himba Tribe: 'या' महिला आयुष्यात कधीही अंघोळ करत नाहीत, पण तरीही त्यांना सर्वात सुंदर मानले जाते! कोण आहेत 'या' महिला
Weird Tradition: 'या' महिला आयुष्यात एकदाच अंघोळ करतात, कोणता आहे 'तो' दिवस?
Himba Tribe Women in Namibia : जगभरात अशा अनेक परंपरा (Tradition) आहेत,त्यातलीच एक अंघोळ न करण्याची परंपरा आहे. ज्याबद्दल जाणून घेऊन प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो. जगात अशा अनेक जमाती आहेत ज्यांनी आपल्या परंपरा, चालीरीती आणि कर्मकांडासाठी आपला जीव पणाला लावला. या क्षणी, आज आम्ही तुम्हाला अशा एका परंपरेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये एका जमातीच्या महिला त्यांच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात आणि तेही फक्त त्यांच्या लग्नाच्या दिवशी. या ठिकाणच्या महिला व मुली आयुष्यभर अंघोळ न करताच राहतात.
1/5

2/5

3/5

4/5
