Maharashtra Rain Photos : महाराष्ट्रात पावसाचे थैमान, पाहा पूरस्थिती
राज्यात धो धो पाऊस कोसळत आहे. ( Heavy rains in Maharashtra)
Surendra Gangan
| Jul 22, 2021, 13:45 PM IST
Maharashtra Rain : धो धो पावसाने राज्याला चांगलेच झोडवून काढले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे.
1/20
Maharashtra Rain : रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा चिपळूण शहराला 'फटका बसला आहे. शहरातील अनेक भागात पाणी भरले असून बाजार पेठ ,मच्छी मार्केट ,भाजी मार्केट या सर्वच ठिकाणी पुराचं पाणी शिरलं आहे. तसंच चिपळूण येथे वाशिष्ठी नदीला पूर आल्यामुळे चिपळूण येथील बाजारपूल पाण्याखाली गेला आहे. तर चिपळूण खेर्डी परिसराला देखील या पुराचा फटका बसला आहे. खेर्डी बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. कोयना धरणातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
2/20
4/20
5/20
6/20
7/20
10/20
12/20
15/20
17/20
18/20
19/20