High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायात दिसतात ही 5 लक्षणे, वेळीच ओळखा आणि सावध व्हा
Cholesterol : आजकाल आपल्या जीवनशैलीतील वाईट सवयींमुळे कोलेस्ट्रॉल वाढू लागते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Surendra Gangan
| Dec 13, 2022, 13:43 PM IST
Bad Cholesterol Warning Sign In Legs: आजकाल आपल्या जीवनशैलीतील वाईट सवयींमुळे कोलेस्ट्रॉल वाढू लागते. अन्नामध्ये जास्त मसालेदार पदार्थांचा समावेश केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) वाढते. शरीराच्या काही भागात ही लक्षणे दिसू लागतात. चांगले आणि वाईट कोलेस्ट्रॉल शोधण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. याशिवाय लठ्ठपणा आणि हृदयाभोवती दुखणे हेही कोलेस्टेरॉल (High Cholesterol)वाढल्यामुळे होऊ शकते.
1/5
2/5
3/5
4/5
5/5