पृथ्वीवरील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ! जिवंतपणी स्वर्ग पहायचा असेल तर इथं नक्की जा
पृथ्वीवर स्वर्गाचं दार आहे. इथं थेट स्वर्गात पोहचवणारी रहस्यमयी गुहा आहे.
वनिता कांबळे
| Nov 23, 2024, 18:30 PM IST
Hawaii Haiku Stairs : पृथ्वीवर जिवंतीपणी स्वर्ग पहायचा असेल तर चीनच्या तियनमेन पर्वतरांगांमध्ये नक्की जा. हे जगातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ आहे. इथं थेट स्वर्गात पोहचवणारी रहस्यमयी गुहा आहे. कारण डोंगर माथ्यावरचा मंदिर परिसर तुम्हाला स्वर्गात आल्याची अनुभूती देतो. डोळ्याचं पारणं फेडणारं निसर्गसौंदर्य पाहून स्वर्गाची अनुभूती येईल.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7