ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या दरात घसरण, महागण्यापूर्वी आजच करा सोन्याची खरेदी
Gold Silver Price Marathi : सध्या देशभरात लग्नसराईचा हंगामा सुरू असून सोन्या-चांदीचे दरात दररोज चढ-उतार होताना दिसत आहे. मात्र आज (30 may 2023) सोन्याच्या किमतीत ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज सोन्याच्या किंमतीत थोडीशी घट झाली आहे. जर तुमच्या घरीही लग्नसराईची धामधूम असेल आणि सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. जेव्हा तुम्ही अगदी कमी किंमतीत सोने आणि चांदी खरेदी करू शकता. जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर...
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7