बॉलिवूडमधील 'या' सेलिब्रेटिंना लहानपणी भोगाव्या लागल्या यातना! ऋतिक आणि कंगानाला तर...
Hrithik Roshan to Kangana Ranaut या कलाकारांचे बालपण अत्यंत क्लेशकारक
Bollywood : बॉलिवूडच्या बडे कलाकार नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा ते त्यांच्या आयुष्यावर उघडपणे भाष्य देखील करतात. अशातच काही सेलिब्रिटींनी त्यांच्या आयुष्यातील काळी बाजू उघडपणे उघड केल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून खूप प्रशंसा आणि कौतुक मिळाले. कंगना राणौतपासून हृतिक रोशनपर्यंत; ज्यांचे बालपण अत्यंत क्लेशकारक होते. जाणून घेऊयात त्यांचे अनुभव
1/6
हृतिक रोशन (Hrithik Roshan) अभिनेता हृतिक रोशनने अलीकडेच त्याच्या बालपणाबद्दल खुलासा केला आणि सांगितले की त्याचे शालेय दिवस वेदनादायक होते. तो लहान असताना लाजाळू होता. शाळेतून घरी परतल्यावर तो रडायचा. हृतिकने उघड केले की त्याच्या मणक्यामध्ये समस्या असल्याने त्याला डान्स करता येत नाही असे डॉक्टरांनी सांगितले. त्याने त्याचे शालेय दिवस अत्यंत क्लेशकारक म्हटंले आहेत.
2/6
3/6
4/6
5/6
6/6