तुमच्याकडे स्टार चिन्ह असलेली 500 रुपयांची नोट बनावट? केंद्र सरकारने सांगितलं सत्य
Fact Check : सोशल मीडियावर सध्या एक मेसेज फिरत आहे. यात पाचशे रुपयांच्या (Rs 500 Note) नोटवर असलेल्या सीरिअल नंबरमध्ये (Serial Number) स्टार चिन्ह (* Symbole) असेल तर ती नोट बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका युजरने पाचशे रुपयांच्या स्टार चिन्ह असलेल्या नोटचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत हा दावा केला आहे.
राजीव कासले
| Jul 27, 2023, 20:02 PM IST
1/5
2/5
3/5
4/5