Dhanashree Verma चे शॉर्ट ड्रेसमधले Photo पाहिलेत का? सोशल मीडियावर व्हायरल
Dhanashree Verma latest: टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी आणि प्रसिद्ध कोरियोग्राफर धनश्री वर्मा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले फोटोज आणि व्हिडिओ ती शेअर करत असते ज्यावर चाहत्यांच्या शेकडोने कमेंट आणि लाईक्स येत असतात. काही दिवसांपूर्वी धनश्री वर्मा मालदीवला (Maldives) सुट्टी एन्जॉन करण्यासाठी गेली होती. तिथले फोटो तीने सोशल मीडियावर शेअर केले. तिने शॉर्ट ड्रेस परिधान केला असून या फोटोंमध्ये ती खुपच ग्लॅमरस दिसतेय. (Dhanashree Verma glamorous look)
1/6
Dhanashree Verma latest photo in short dress
2/6
Dhanashree Verma glamorous looks
3/6
Dhanashree Verma looks stunning in black saree
4/6
Dhanashree Verma in ethnic look
5/6
Dhanashree Verma Bikini Photos
6/6