बडे अच्छे लगते है! 50 व्या वर्षात 30 किलो वजन घटवलं.. 'या' अभिनेत्याला ओळखलंत
Transformation : छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध अभिनेत्याने आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या अभिनेत्याने तब्बल 30 किलो वजन घटवलं असून त्याचे फोटो पाहून चाहत्यांना त्याला ओळखणं कठिण झालं आहे.
राजीव कासले
| Feb 01, 2024, 19:16 PM IST
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7