सावधान! चुकूनही विस्कीमध्ये मिनीरल वॉटर मिक्स करुन पिऊ नका; आरोग्यावर होतील भयानक दुष्परिणाम
विस्कीमध्ये मिनीरल वॉटर मिक्स करुन पिण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| Jun 22, 2024, 20:41 PM IST
Whisky With Mineral Water : देशात काय जगभरात अनेकजण मोठ्या प्रमाणात व्हिस्कीचे सेवन करतात. अल्कोहलचं सेवन करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी सवय आहे. त्याशिवाय प्रत्येक अल्कोहल हे सेवन करण्याचा एक पद्धत असते. व्हिस्की कोणी पाणी किंवा सोड्या सोबत घेतात. मात्र, अनेक जण मिनीरल वॉटरसोबत विस्की घेतात. मात्र, विस्कीमध्ये मिनीरल वॉटर मिक्स करुन प्यायल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
1/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/22/756181-whisky8.jpg)
2/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/22/756180-whisky7.jpg)
4/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/22/756178-whisky5.jpg)
5/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/22/756177-whisky4.jpg)
6/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/22/756176-whisky3.jpg)
7/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/22/756175-whisky2.jpg)