माणसं 200 वर्षे जगत नाहीत याला डायनोसॉर जबाबदार; शास्त्रज्ञांचा दावा
डायनोसॉरमुळे मनुष्य 200 वर्षे जगत नाहीत. संशोधकांनी संशोधनादरम्यान हा खळबळज खुलासा केला आहे.
Dinosaurs : डायनोसॉर हे पृथ्वीवरुन लुप्त झालेले प्राचीन सजीव आहेत. डायनोसॉर हे अनेक वर्ष जिवंत राहत होते. पृर्वी मनुष्यांचे आयुष्य देखील दीर्घकालीन होते. 100 ते 200 वर्षांपर्यंत मनुष्य जगत होते. माणसं 200 वर्षे जगत नाहीत याला डायनोसॉर जबाबदार आहेत. शास्त्रज्ञांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
1/7

2/7

3/7

4/7

6/7
