दीपिका पदुकोणचा पार्टी लूक Viral

Dakshata Thasale | Nov 26, 2018, 09:30 AM IST
1/7

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाचं सेलिब्रेशन

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाचं सेलिब्रेशन

14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीत कोंकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केल्यानंतर दीपवीर मुंबईत परतले. 21 नोव्हेंबरला या नव्या जोडप्याने बंगलुरूत रिसेप्शन दिलं. या दोघांच्या लग्नाचं सेलिब्रेशन हे 1 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.   

2/7

रणवीर सिंहची बहिण रितिकाने दिली ही ग्रँड पार्टी

रणवीर सिंहची बहिण रितिकाने दिली ही ग्रँड पार्टी

24 नोव्हेंबरला रणवीर सिंहच्या बहिणीने दोघांच्या स्वागतासाठी मुंबईत कॉकटेल पार्टीचं आयोजन केलं. त्यामध्ये दीपिका पुन्हा एकदा सब्यसाचीच्या ड्रेसमध्ये दिसली. 

3/7

दीपिकाचा कॉकटेल लूक सोशल मीडियावर व्हायरल

दीपिकाचा कॉकटेल लूक सोशल मीडियावर व्हायरल

रेड आणि पिंक रंगाच्या लेहंग्यावर दीपिकाने फ्यूजन मेकअप आणि हेअर स्टाइल कॅरी केली. दीपिकाचा हा कॉकटेल लूक सोशल मीडियावर व्हायरल. 

4/7

रणवीर मनापासून केलं एन्जॉय

रणवीर मनापासून केलं एन्जॉय

बहिणीने दिलेल्या पार्टीत रणवीरने मनापासून मस्ती केली. रणवीर या पार्टीत आपल्या नववधुसोबत डीजेवर खूप डान्स केला. 

5/7

बंगलुरू रिसेप्शनमध्ये रणवीरचा रॉयल लूक

बंगलुरू रिसेप्शनमध्ये रणवीरचा रॉयल लूक

इटलीत लग्न झाल्यानंतर बंगलुरू रिसेप्शनमध्ये अतिशय रॉयल लूकमध्ये दिसला रणवीर... पार्टीत अतिशय रॉकिंग स्टाइलला कॅरी केलं

6/7

रॉयल लूकमध्ये रणवीर

रॉयल लूकमध्ये रणवीर

कलरफुल शेरवानीसोहत रणवीरने केलं आय मेकअप... गळ्यात हार घालून हटके लूक. पार्टीत अतिशय मस्ती करताना दिसला रणवीर.... 

7/7

28 नोव्हेंबरला मुंबईत लग्नाची पार्टी

28 नोव्हेंबरला मुंबईत लग्नाची पार्टी

बंगलुरूनंतर आता दीपिका आणि रणवीर मुंबईत 28 नोव्हेंबर रोजी लग्नाची पार्टी देणा आहे. या पार्टीला अनेक कलाकारांना आमंत्रण