वयाच्या 40 व्या वर्षी IVF द्वारे झाली आई; टेलिव्हिजन अभिनेत्री सांगितला या तंत्रज्ञानाचा खर्च
Debina Bonnerjee on IVF Pregnancy: सध्या तंत्रज्ञान विकसित होतं आहे. त्याचसोबत आपलं आयुष्यही त्याच्याशी एकरूप होऊ पाहतं आहे. IVF तंत्रज्ञानाद्वारे अभिनेत्री देबिना बॅनर्जी हिनं खुलासा केला आहे. तसेच ती अनेकदा आपल्या या अनुभवाबद्दल बोलतानाही दिसते.
गायत्री हसबनीस
| Jun 13, 2023, 20:57 PM IST
Debina Bonnerjee on IVF Pregnancy: अभिनेत्री देबिना बॅनर्जी ही सध्या अनेकदा चर्चेत असते. त्याचसोबत तिच्या लहान मुलींचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. आपल्या प्रेग्नंन्सीबद्दलही ती बिनधास्तपणे बोलताना दिसते. तिचे युट्यूबवरली व्हिडीओही अनेकदा चर्चेत असतात. तिनं एका मुलाखतीतून IVF द्वारे गरोदरपणासाठी खर्च सांगितला आहे.
1/5
वयाच्या 40 व्या वर्षी IVF द्वारे झाली आई; टेलिव्हिजन अभिनेत्री सांगितला या तंत्रज्ञानाचा खर्च
2/5
वयाच्या 40 व्या वर्षी IVF द्वारे झाली आई; टेलिव्हिजन अभिनेत्री सांगितला या तंत्रज्ञानाचा खर्च
3/5
वयाच्या 40 व्या वर्षी IVF द्वारे झाली आई; टेलिव्हिजन अभिनेत्री सांगितला या तंत्रज्ञानाचा खर्च
ई-टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली की, या तुम्हाला डॉक्टर ठराविक दिवसांमध्ये काही इंजेक्शन्स देतात त्याचसोबतच पतीच्या विर्याचाही अभ्यास केला जातो. याआधी मी पाच वेळा IUI ची ट्रीटमेंट घेतली आणि मला पाचही वेळा अपयश आले होते. मग मी IUI नंतरचा पर्याय म्हणजे IVF निवडला होता. Embryo ट्रान्सफर करण्याची किंमत 30 हजार रूपये इतकी होती.
4/5