IVF वरून होणाऱ्या ट्रोलिंगवर अभिनेत्रीचा तीव्र संताप, आई म्हणून कळवळीनं केली विनंती

Debina Bonnerjee: देबिना बॅनर्जी हिनं आपल्या पहिल्या लेकीला IVF तंत्रज्ञानाद्वारे जन्म दिला आहे. त्यामुळे तिची तेव्हा फारच चर्चा रंगेलली होती. त्यातून तिनं दुसऱ्या मुलीलाही जन्म दिला आहे. तिनं तिचे व्हिलॉगही शेअर करत असते यावेळी तिनं आपल्या एका व्हिडीओमधून IVF वरून होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे. 

गायत्री हसबनीस | Jul 28, 2023, 22:00 PM IST

अभिनेत्री देबिना बॅनर्जी ही चांगलीच चर्चेत असते. सध्या तिचे एक वक्तव्य हे चांगलेच चर्चेत आहे. यावेळी तिनं IVF वरून होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे. तिनं तिच्या व्हिलॉगमधून यावर भाष्य केले आहे. 

1/5

IVF वरून होणाऱ्या ट्रोलिंगवर अभिनेत्रीचा तीव्र संताप, आई म्हणून कळवळीनं केली विनंती

news

सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री देबिना बॅनर्जी हिची. आपल्या हटके अभिनयानं ती कायमच चर्चेत असते. त्यातून ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. 

2/5

IVF वरून होणाऱ्या ट्रोलिंगवर अभिनेत्रीचा तीव्र संताप, आई म्हणून कळवळीनं केली विनंती

actress

तिला दोन मुली आहे. तिनं आपल्या पहिल्या मुलीला IVF तंत्रज्ञानाद्वारे जन्म दिला आहे आणि तिनं दुसऱ्या मुलीलाही जन्म दिला आहे. 

3/5

IVF वरून होणाऱ्या ट्रोलिंगवर अभिनेत्रीचा तीव्र संताप, आई म्हणून कळवळीनं केली विनंती

viral

सध्या गुरमीत चौधरी आणि देबीना बॅनर्जी हे आपलं पालकत्व एन्जॉय करताना दिसत आहे. तेव्हा त्यांचीही चांगलीच चर्चा रंगताना दिसते. 

4/5

IVF वरून होणाऱ्या ट्रोलिंगवर अभिनेत्रीचा तीव्र संताप, आई म्हणून कळवळीनं केली विनंती

marathi news

सध्या तिनं IVF वरून होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे. ती आपल्या व्हिलॉगमध्ये म्हणाली की, IVF मधून बाळ होणाऱ्यांना अजूनही समाजात स्विकारले जात नाही. त्यातून त्याला वेगळंच समजले जाते आणि ट्रोल केले जाते. 

5/5

IVF वरून होणाऱ्या ट्रोलिंगवर अभिनेत्रीचा तीव्र संताप, आई म्हणून कळवळीनं केली विनंती

trending news

आपण ट्रोल तेव्हाच होतो जेव्हा आपणं घाबरलेले असतो. मी कधीच कुठल्या गोष्टीला घाबरत नाही आणि त्यामुळेच मी यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते.