Wolverine आणि Deadpool ला धुळवडीची क्रेझ! AI फोटो आले समोर
आज संपूर्ण भारतात धुळवडी साजरी केली जाते. रंगाता सण असणाऱ्या या दिवशी सगळेत गुलालाच्या रंगात रंगले आहेत. अशात आपले आवडते सुपरहीरो जर होळी खेळतील तर ते कसे दिसतील हे पाहूया... सध्या सोशल मीडियावर असेच काही फोटो व्हायरल होत आहेत...
Diksha Patil
| Mar 25, 2024, 18:08 PM IST
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7