कधी काळी करोडोंचा मालक, आता Vinod Kambli चा पगार ऐकून धक्का बसेल
Former Indian Cricketer Vinod Kambli Viral Video : टीम इंडियाचा माजी डावखुरा फलंदाज विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडिओत विनोद कांबळीच प्रकृती ढासळलेली दिसत आहे. त्याला आपल्यावरही उभं रहाता येत नाहीए.
राजीव कासले
| Aug 07, 2024, 17:24 PM IST
2/9
3/9
4/9
5/9
6/9
7/9
8/9
9/9