कोरोना लस हवीये? तर हे कागदपत्र आवश्यक
1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. कोरोनाच्या लसीची किंमत साधारण 250 रुपये असेल असं सांगण्यात आलं आहे. ही लस जर तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्र असणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला ही लस घेता येणार नाही.
1/6
कोणत्या गटाला मिळणार कोरोनाची लस

2/6
कोरोना लसीकरण मोहीम

3/6
ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक

4/6
रजिस्ट्रेशन नंतर पुढे काय?

5/6
कोणती कागदपत्र लागणार

5. तुम्हाला कोरोना लस घ्यायची असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र असणं आणि ती ऑनलाइन सॉफ्ट कॉपी जमा करणं गरजेचं आहे. मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅनकार्ड, सर्व्हिस आयडी कार्ड, MGNREGA जॉब कार्ड, पासपोर्ट, स्मार्ट कार्ड, पेन्शन ओळखपत्र, ऑफिस आयडी, बँक / पोस्ट ऑफिस पासबुक आणि हेल्थकेअर आणि अत्यावश्यक किंवा फ्रेंटलाइन काम करणारे असल्याचं त्याचं प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. Picture credit: IANS
6/6
ओळखपत्र गरजेचं
