...म्हणून राखी सावंतसोबत होतेय मौनी रॉयची तुलना
आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मौनी यावेळी मात्र भलत्याच कारणामुळे चर्चेत आली होती.
मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ स्टारर 'भारत' हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित झाला. त्याआधी 'भारत' चित्रपटाचे स्क्रीनिंगही मोठ्या दणक्यात पार पडले. या स्क्रीनिंगच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकार रेड कार्पेटवर एकत्र झळकले. यावेळेस अभिनेत्री मौनी रॉय सुद्धा उपस्थित होती. नेहमीच आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मौनी यावेळी मात्र भलत्याच कारणामुळे चर्चेत आली होती.
1/5
मौनीने ओठांची सर्जरी केली आहे.
2/5
मौनीचा हा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल
3/5
मौनी रॉयची तुलना
4/5