आदेश बांदेकर सिद्धीविनायक मंदिर न्यास अध्यक्ष निवड

Jul 26, 2017, 16:03 PM IST

शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांनी पदाची सूत्रं स्वीकारली. यावेळी न्यासाचे अन्य पदाधिकारी तसंच बांदेकर यांचे कुटुंबियही उपस्थित होते. 

1/5

2/5

 आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक. यावेळी न्यासाचे अन्य पदाधिकारी तसंच बांदेकर यांचे कुटुंबियही उपस्थित होते. 

3/5

शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी 

4/5

शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर 

5/5

 आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर मंगळवारी त्यांनी पदाची सूत्रं स्वीकारली. यावेळी न्यासाचे अन्य पदाधिकारी तसंच बांदेकर यांचे कुटुंबियही उपस्थित होते.