कोल्हापुरातील या ललना पाहून तुम्ही व्हाल गारद
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी कोल्हापुरात म्हशींची सौंदर्य स्पर्धा आयोजित केली जाते. पंचगंगा घाटावर ही स्पर्धा असते. त्यातील काही क्षणचित्रं तुमच्यासाठी आहेत. व्हीकेपाटील यांनी हे फोटो क्लिक केले आहेत. फोटोंसाठी साभार #VkpatilClick

1/7
हे फोटो तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा आणि कोल्हापूरच्या या सौंदर्यवती दाखवा

2/7
कोल्हापूरकरांना याचं काहीच आश्चर्य वाटत नाही

3/7
कोल्हापूरकरही मिशीला ताव देत, कच्च दूध पितात

4/7
म्हशींचे मालक या म्हशीच्या दुधाची धार काढतात, आणि प्यायला देतात...

5/7
या दूधकट्ट्यावर म्हशी येतात

6/7
कोल्हापुरात दूधकट्टा देखील आहे