Budget 2023 Memes : सिगारेट काही दिवसांनी सोन्याच्या दुकानात मिळेल, Social Media वर #Memes चा पाऊस

Budget 2023 Memes : सिगरेट महाग होणार असल्याचं जाहीर होताच ट्विटरला नेटकरी मिम्स शेअर करत असून काहींनी नाराजी जाहीर केली आहे, तर काहींनी उपहासात्मकपणे खिल्ली उडवली आहे.   

Feb 01, 2023, 15:37 PM IST
1/5

Budget 2023 Memes

Budget 2023 Memes

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2023-24 साठीचा अर्थसंकल्प मांडला आहे. यावेळी त्यांनी सोने-चांदी आणि सिगरेट महागणार असल्याचं जाहीर केलं. यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस सुरु झाला आहे.   

2/5

Budget 2023 Memes

Budget 2023 Memes

सिगरेट महाग होणार असल्याने नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत.   

3/5

Budget 2023 Memes

Budget 2023 Memes

काही नेटकरी सिगरेट महाग होणार असल्याने खिल्ली उडवत आहेत.   

4/5

Budget 2023 Memes

Budget 2023 Memes

अनेकांनी उपहासात्मक मिम्स शेअर केले आहेत.   

5/5

Budget 2023 Memes

Budget 2023 Memes

काही दिवसांनी आता सिगरेट सोन्याच्या दुकानात मिळेल असं मिम एकाने शेअर केलं आहे.