बॉलिवूड कपल्सने अशी साजरी केली दिवाळी

Nov 15, 2020, 10:20 AM IST
1/7

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघेही आनंदीत दिसत आहेत. रणवीरने कुर्ता तर दीपिकाने साडीमधये फोटो शेअर केला आहे.

2/7

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी देखील दिवाळी साजरी केली. दोघांचे एकत्र फोटो नाहीत. पण एका कार्यक्रमात ते सोबत होते.  

3/7

प्रियंका आणि निक जोनस

प्रियंका आणि निक जोनस

प्रियंका आणि निक जोनस दोघेही फेस्टिव मूडमध्ये दिसत आहेत. दोघांनी हातात दिवा पकडला आहे.

4/7

नेहा कक्कड आणि रोहनप्रीत सिंह

नेहा कक्कड आणि रोहनप्रीत सिंह

नेहा कक्कड आणि रोहनप्रीत सिंह यांनी आपली पहिली दिवाळी साजरी केली.

5/7

करीना कपूर आणि सैफ अली खान

करीना कपूर आणि सैफ अली खान

करीना कपूर आणि सैफ अली खान हे कूल लूकमध्ये दिसत आहेत. त्यांनी देखील दिवाळी साजरी केली.

6/7

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी देखील या वर्षी उत्साहात दिवाळी साजरी केली.

7/7

बिपाशा बासु आणि करण सिंह ग्रोवर

बिपाशा बासु आणि करण सिंह ग्रोवर

बिपाशा बासु आणि करण सिंह ग्रोवर यांनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.