...अन् ती हो म्हणाली, परिणीती चोप्रा-राघव चड्ढा Officially Engaged; एका क्लिकवर पाहा Photos
parineeti chopra and raghav chaddha engagement: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा आज 13 मे रोजी संपन्न झाला असून त्यांच्या साखरपुड्या फोटोच प्रसिद्ध झाले आहेत. खासदार राघव चड्ढा यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकांऊटवरून (raghav chaddha tweet) त्यांच्या साखरपुड्याचे फोटोज शेअर केले आहेत.
parineeti chopra and raghav chaddha: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. त्यामुळे सगळीकडून चाहत्यांना प्रतिक्षा होती की त्यांचा साखरपुडा कधी होणार. आज त्यांच्या साखरपुडा दिल्ली येथे संपन्न झाला असून त्यांच्या साखरपुड्या पहिले फोटोज समोर आले आहेत.
...अन् ती हो म्हणाली, परिणीती चोप्रा-राघव चड्ढा Officially Engaged; एका क्लिकवर पाहा Photos

...अन् ती हो म्हणाली, परिणीती चोप्रा-राघव चड्ढा Officially Engaged; एका क्लिकवर पाहा Photos

गेल्या काही दिवसांपासून राघव आणि परिणीती यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले होते. आज त्यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. या सोहळ्याला कुटुंब आणि मित्रपरिवारासह 150 पाहुण्यांना आमंत्रण होते. यावेळी प्रियांका चोप्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी हजेरी लावली होती. (Photo: Raghav Chaddha | Twitter)
...अन् ती हो म्हणाली, परिणीती चोप्रा-राघव चड्ढा Officially Engaged; एका क्लिकवर पाहा Photos

...अन् ती हो म्हणाली, परिणीती चोप्रा-राघव चड्ढा Officially Engaged; एका क्लिकवर पाहा Photos