बॉलिवूड तारकांचा करवा चौथ
मोठ्या उत्साहात करवा चौथ साजरा
मुंबई : गुरूवारी रात्री संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात करवा चौथ साजरा करण्यात आला. करवा चौथच्या निमित्ताने प्रत्येक पत्नी आपल्या पतीच्या दिर्घआयुष्यासाठी उपवास करते. लग्नानंतर पती-पत्नी आयुष्याच्या प्रत्येक वळणी एकमेकांची साथ देण्याचं वचन देतात. करवा चौथच्या दिवशी या वचनांचं पालन करताना बॉलिवूड तारकांनी त्यांचा करवा चौथ साजरा केला.