Bold Bollywood Movies : Web Series पेक्षाही बोल्ड आहेत 'या' बॉलिवूड फिल्म्स; पाहून फूटले घाम

Bollywood Movies: ओटीटी वरील बोल्ड वेबसिरिजपेक्षाही 'या' बॉलिवूड मूव्हीज अत्यंत बोल्ड आणि बेधडक आहेत. तुम्हाला पाहून नक्कीच धक्का बसेल. 

Jan 09, 2023, 14:32 PM IST

Sexiest Bollywood Movies: सध्या जमाना आहे तो ओटीटीचा. सध्या ओटीटीवर अत्यंत बोल्ड आणि बेधडक असा आशय पाहायला मिळतो. ज्यात अतिरंजित बोल्ड, किसिंग आणि सेक्स सीन्स आहेत. त्याचबरोबर त्यात प्रणयदृश्यांचा भडकपणा आणि अतिरंजितरपणा झालेला पाहायला मिळतो आहे. परंतु ओटीटीचे महत्त्व वाढण्यापुर्वी या पाच हिंदी चित्रपटांची जोरदार चर्चा होती आणि हे चित्रपट आत्ताच्या ओटीटीपेक्षाही जास्त बोल्ड होते. 

1/5

क्वाहिश

Bold Bollywood Movies : List of Top Sexiest Movies of Bollywood See Full List Here

मल्लिका शेरावतचा मर्डर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिचा क्वाहिश हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यात तिनं आपला सहकलाकार हिमांशुसोबत 17 किसिंग सीन्स दिले होते.

2/5

द डर्टी पिक्चर

Bold Bollywood Movies : List of Top Sexiest Movies of Bollywood See Full List Here

विद्या बालनच्या सोज्वळ आणि गुणी अभिनेत्री या प्रतिमेला छेद देणारा हा चित्रपट होता. ज्यानं तिनंही अनेक बोल्ड सीन्स दिले होते. 

3/5

जूली

Bold Bollywood Movies : List of Top Sexiest Movies of Bollywood See Full List Here

जूली या चित्रपटात नेहा धुपियानं खूप बोल्ड सीन्स दिले होते. या चित्रपटात तिचा अंगावर कोरलेल्या शब्दांचा फोटो खूपच व्हायरल झाला आहे. 

4/5

बी.ए. पास

Bold Bollywood Movies : List of Top Sexiest Movies of Bollywood See Full List Here

बी ए पास हा सिनेमा अत्यंत बेधडक आणि बोल्ड आहे. यातही अनेक बोल्ड सिक्वेन्स शूट केले आहेत. 

5/5

मर्डर (2004)

Bold Bollywood Movies : List of Top Sexiest Movies of Bollywood See Full List Here

इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावतच्या या चित्रपटानं सगळीकडेच धूमाकूळ घातला होता. या चित्रपटातील भरपूर किसिंग सीन्स होते.