BMW ची आजपर्यंतची सर्वात स्वस्त SUV कार; किंमत आणि मायलेज पाहून लगेच बुकींग कराल
अनेकजण BMW कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असतात. मात्र, बजेटमुळे अनेकांना BMW खरेदी करता येत नाही. BMW ने सर्वात स्वस्त SUV कार लाँच केली आहे.
BMW Cheapest SUV, BMW X1: BMW घेतली म्हंटल की श्रीमंतीचे कौैतुक करत अभिनंदन केले जाते. आता मात्र, कोणाही BMW कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहू शकतात आणि कते पूर्ण देखील करु शकतात. कारण, जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी BMW ने भारतात आजपर्यंतची सर्वात स्वस्त SUV कार लाँच केली आहे. BMW X1 असे या कारचे नाव आहे. दमदार लुक असलेल्या या कारचे मायलेज देखील जबरदस्त आहे. जाणून घ्या या कारची किंमत आणि फिचर्स.
2/8

3/8

5/8

7/8
