हत्तीच्या विष्टेपासून तयार केली जाते जगातील सर्वात महागडी कॉफी; एक किलोसाठी मोजावे लागतात तब्बल इतके रुपये

तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात महागडी कॉफी 'ब्लॅक आयव्हरी ब्लेंड' हत्तीच्या विष्टेपासून तयार केली जाते.   

| Sep 10, 2024, 15:50 PM IST

तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात महागडी कॉफी 'ब्लॅक आयव्हरी ब्लेंड' हत्तीच्या विष्टेपासून तयार केली जाते. 

1/9

तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात महागडी कॉफी 'ब्लॅक आयव्हरी ब्लेंड' हत्तीच्या विष्टेपासून तयार केली जाते.   

2/9

उत्तर थायलंडमध्ये तयार केली जाणारी 'ब्लॅक आयव्हरी ब्लेंड' कॉफी हत्तीच्या विष्टेत असणाऱ्या बियांपासून तयार केली जाते.   

3/9

या एक किलोग्रॅम कॉफीची किंमत जवळपास 1100 डॉलर (67,100 रुपये) असते.   

4/9

सर्वात आधी हत्तीला कॉफीच्या बिया खाण्यासाठी दिल्या जातात. हत्ती कच्चा बिया खातात, पचवतात आणि नंतर विष्टेतून बाहेर पडतात.   

5/9

एक किलो कॉफी मिळवण्यासाठी एका हत्तीला जवळपास 33 किलो कॉफीची कच्ची फळं खाण्यास दिली जातात.   

6/9

हत्तीच्या विष्टेतून बिया काढण्याचं काम प्रशिक्षित ट्रेनर करत असतात.   

7/9

बिया काढल्यानंतर त्या उन्हात सुकवल्या जातात. नंतर त्यांची पावडर केली जाते.   

8/9

ही कॉफी अजिबात कडू नसते. असं म्हणतात की, पचनक्रियेदरम्यान हत्तीचे एन्जाइन कॉफीचे प्रोटीने वेगळे करतात.   

9/9

प्रोटीन वेगळे होण्यासह त्याचा कडूपणाही निघून जातो.